आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - बॉलिवूडची पार्श्वभूमी नसलेले फार कमी लोक इंडस्ट्रीमध्ये सक्सेसफूल ठरले आहेत, त्यापैकी एक आहे सनी लिओनी.
या पाच कारणांमुळे बॉलिवूडमध्ये या स्थानावर पोहोचली सनी
#1- सनी लिओनी ब्यूटीसोबतच एंटरटेनमेंटचा सुंदर मिलाफ आहे. ट्रिप्पी-ट्रिप्पी, बेबी डॉल आणि बार्बी डॉल सारख्या अनेक बॉलिवूड नंबर्सवर सनीने तिच्या डांसची कमाल दाखवली आहे.
#2- सनी अतिशय डाऊन टू अर्थ आहे. तिने पहिला जॉब जर्मन बेकरीमध्ये केला होता. त्यानंतर ती बॉलिवूडमध्ये आली होती. जे-जे लोक सनी लिओनीला पर्सनली ओळखतात ते सर्व नेहमी तिचे कौतूक करतात.
#3- सनी ही क्विक लर्नर आहे. डांस नबर्स असतील नाही तर अॅक्टिंग. आतापर्यंत तिने जे-जे काम केले आहे त्यात तिने तिच्याकडून 100% दिले आहे.
#4- बॉलिवूडमध्ये सनीला फार मोठे लीड रोल ऑफर झाले नाही, मात्र त्यानंतरही तिने डांस नबर्स आणि कॉमिक भूमिकांमध्ये आपले टॅलेंट दाखवत स्वतःला सिद्ध करत आली आहे.
#5- सनीने तिच्या मेहनतीच्या बळावर दोन फिल्ममध्ये लीड रोल मिळवले होते, त्याली एक 'तेरा इंतजार' आहे. यामध्ये अरबाज खान तिचा हिरो आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.