आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PETA साठी सनी लिओनीने नव-यासोबत दिली न्यूड पोज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी आणि तिचा पती डेनियल वेबर 
यांनी प्राण्यांच्या हितासाठी काम करणा-या People for the Ethical Treatment of Animals (पेटा) या  संस्थेसाठी एक फोटोशूट केले आहे. वर्ल्ड वेगान मंथ या कॅम्पेनमध्ये हे दोघे सहभागी झाले असून ते लोकांना शाकाहारी बनण्यासाठी  मोटिव्हेट करत आहेत. 


 कपलने केले न्यूड फोटोशूट...
PETAच्या या कॅम्पेनसाठी या कपलने एकत्र एक न्यूड फोटोशूट केले आहे. त्यांचा फोटो असलेल्या पोस्टरवर 'मिंक नहीं, इंक! अपनी स्किन में आराम से रहें और जानवरों को उनकी स्किन में रहने दें।'  असे लिहिण्यात आले आहे.  या कॅम्पेनसाठी सनी-डेनियलचे हे फोटोसेशन सुबी सॅम्युअल यांनी केले आहे. तर हितेंद्र कपोपारा यांनी त्यांचे स्टाइलिंग केले असून मेकअप- हेअरस्टाइल  थॉमस माउका यांनी केले आहे. या कॅम्पेनविषयी सनी म्हणते, "आपण अशा जगात राहतो जिथे वेगान मटेरियल उपलब्ध आहे. त्यामुळे प्राण्यांवर अन्याय करु नका. प्राण्यांवर होणा-या अन्यायाविरोधात आपण आवाज उठवायला हवा."

 

सनी आणि डेनियल यांच्यापूर्वीसुद्धा अनेक सेलिब्रिटी पेटा या संस्थेसोबत जुळले असून प्राण्यांच्या हितासाठी ते काम करत आहेत. पाहुयात, यापूर्वी कोणकोणत्या सेलिब्रिटींनी पेटाच्या विविध कॅम्पेनसाठी केले आहे फोटोशूट...

बातम्या आणखी आहेत...