आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sunny Leone And Tanuj Virwani Promote One Night Stand

\'वन नाइट स्टँड\'विषयी सनी लिओन म्हणाली, \'कधीही काहीही घडू शकते\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अलीकडेच अभिनेत्री सनी लिओनने आपल्या आगामी 'वन नाइट स्टँड' या सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने dainikbhaskar.com सोबत बातचित केली. या सिनेमातील सनीचा को-स्टार तनुज विरवानीसुद्धा हजर होता. बातचित करताना सनी आणि तनुज 'वन नाइट स्टँड' म्हणजे नेमके काय हे सांगितले. शिवाय 'वन नाइट स्टँड'विषयी काही खास टिप्सही दिल्या. इतकेच नाही तर सिनेमातील दो पैग मार या गाण्यावर दोघांनी तालही धरला.