आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day:पॉर्न स्टार ते बॉलिवूडची 'लैला', असा आहे सनी लिओनीचा प्रवास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : 'लैला मै लैला' म्हणत शाहरुखसमोर थिरकणारी सनी तिच्या सौंदर्याने सर्वांनाच घायाळ करते. पॉर्न स्टार ते बॉलिवूड अभिनेत्री असा प्रवास करणारी सनी 13 मे ला तिचा 36 वा वाढदिवस साजरा करणार आहे. कॅनडामध्ये जन्म झालेली सनी पंजाबी परिवारातील आहे. सनीला बॉलिवूडमध्ये काम करताना अनेकदा पॉर्न स्टार म्हणून हिणवण्यात आले, पण या 
सर्वांना शांतपणे उत्तर देत सनी आज बॉलिवूडमध्ये पाय रोवण्यात यशस्वी झाली आहे. पॉर्न चित्रपटात काम बनण्यासाठी सनीने तिचे नाव बदलले होते. तिचे खरे नाव करणजीत वोहरा असे आहे...
 
आज तिच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया सनीच्या आवडीनिवडी..
 
पुढच्या स्लाईडवर क्लिक करा आणि पाहा सनीचे काही Childhood फोटोज्..
बातम्या आणखी आहेत...