आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : सनी लिओनला पतीने दिली सरप्राइज B'day Dinner पार्टी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(आपल्या वाढदिवसाच्या पुर्वसंध्येला पती डेनियल वेबरसोबत सनी लिओन)
मुंबईः पोर्न स्टार ते बॉलिवूड अभिनेत्री असा प्रवास करणारी सनी लिओनने 13 मे रोजी आपला 34 वा वाढदिवस साजरा केला. मात्र तिच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन दोन दिवसांपूर्वीपासूनच सुरु झाले होते. 11 मे रोजी सनीचे पती डेनियलने तिला सरप्राइज डिनर पार्टी दिली.
सनीने या डिनर पार्टीचे फोटोज इंस्टाग्रामवर शेअर करुन लिहिले, था, "@dirrty99 surprise birthday dinner early because we will be apart on the 13th. So sweet!!" सनीने हा मेसेज '@dirrty99' सोबत टॅग केला आहे. हे सनीच्या पतीचे इंस्टाग्राम अकाउंट आहे.
नोटः गेल्या आठवड्यात सनीचा कुछ कुछ लोचा है हा सिनेमा रिलीज झाला. मात्र बॉक्स
ऑफिसवर हा सिनेमा फारशी कमाल दाखवू शकला नाही. आता ती आपल्या आगामी तीन सिनेमांच्या प्रतिक्षेत आहे. 'मस्तीजादे', 'टीना और लोलो' आणि 'वन नाइट स्टँड' ही सनीच्या आगामी सिनेमांची नावे आहेत.
पुढे पाहा, सनीने शेअर केलेले आणखी एक खास छायाचित्र...