आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: तुम्ही पाहिला आहे का सनी लिओनचा \'दारू पीके डान्स...\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोर्न स्टार आणि बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनचा 'कुछ कुछ लोचा है' या आगामी सिनेमाचे दुसरे गाणे रिलीज झाले आहे. या गाण्याचे 'दारू पी के डान्स...' असून गाण्याने सर्वत्र धूम घातली आहे. देसी अवतारात सनी लिओनने गाण्यात अगदी ग्लॅमरस अदा दाखवल्या आहेत. हे गाणे अमजद नदीमने लिहिले असून नेहा कक्कर आणि ऐश्वर्या निगम यांनी गाण्याला आवाज दिला आहे. या गाण्यात सनिी लिओनसोबत राम कपूर, नवदीप छाबरा आणि एव्हलिन शर्मासुध्दा दिसणार आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सनीचा या गाण्यातील ग्लॅमरस अवतार...