आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सनी लिओनचा \'बेईमान लव्ह\'च्या पोस्टरवर दिसला Super Hot लूक...!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनचे 'बेईमान लव्ह' या आगामी सिनेमाचे नवीन पोस्टर रिलीज झाले आहे. हा सिनेमा ऑगस्टमध्ये होणार असल्याचे सांगितले जात आहे. या सिनेमात तिच्या अपोझिट अभिनेता रजनीश दुग्गल काम करणार आहे. रजनीश आणि सनी यापूर्वी 'एक पहेली लीला' सिनेमात एकत्र दिसले होते.
दिग्दर्शक राजीव चौधरीच्या या सिनेमात सनी पुन्हा एकदा बोल्डनेस दाखवणार असल्याचे दिसते. यापूर्वी सनीचा 'वन नाइट स्टँड' सिनेमा रिलीज झालो होता. परंतु बॉक्स ऑफिसवर सिनेमा छाप सोडण्यात अपयशी ठरला. सिनेमातील सनीचा बोल्डनेससुध्दा काहीच कामी आला नव्हता. सनीला 'बेईमान लव्ह' या सिनेमातून खूप अपेक्षा आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सिनेमाचे बोल्ड पोस्टर्स...
बातम्या आणखी आहेत...