आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्ही पाहिले का सनीचे हे Latest Photoshoot, रोमँटिक अंदाजासोबत दिसतोय डॅशिंग अवतार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः अभिनेत्री सनी लिओनने आपल्या नव-यासोबत एक खास फोटोशूट केले आहे. एका फॅशन मॅगझिनसाठी सनी आणि तिचा नवरा डेनियलने केलेल्या या फोटोशूटला 'स्मॅशिंग द फॉर्मुला सनी लिओन' हे शीर्षक देण्यात आले आहे. फोटोजमध्ये सनी आणि डेनिअलची रोमँटिक केमिस्ट्री लक्ष वेधून घेतेय. काही छायाचित्रांमध्ये सनी कराटे खेळताना दिसतेय. सध्या सनी 'वन नाइट स्टँड' या सिनेमामुळे चर्चेत आहे. तिचा हा सिनेमा या शुक्रवारी प्रदर्शित झाला असून यामध्ये ती रती अग्निहोत्रीचा मुलगा तनुज विरवानीसोबत झळकली आहे. जॅस्मिन डिसुजाने हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे.

पुढील स्लाईड्समध्ये पाहा, या फोटोशूटची खास झलक...
बातम्या आणखी आहेत...