आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PORN BAN वर सनी लियोनने दिली अशी प्रतिक्रिया

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- केंद्र सरकारने पोर्न साइट्सवर बॅन आणल्यानंतर अनेक बॉलिवूड कलाकारांनी या मुद्दावर आपली प्रतिक्रिया दिली. सोनम कपूर, राम गोपाल वर्मा, इमरान खानसह अनेक स्टार्सने पुढे येऊन विरोध दर्शवला. बुधवारी (5 ऑगस्ट) पोर्न स्टारपासून बॉलिवूड अभिनेत्री बनलेली सनी लिओननेसुध्दा या चर्चेतील मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
सनी लिओनने टि्वटरवर पती डेनिअल वेबरसोबत फोटो शेअर केला आहे. विशेष म्हणजे, डेनिअलच्या टी-शर्टवर 'SEX SELLS' लिहिलेले आहे. मात्र सनीने या फोटोविषयी काहीच सांगितलेले नाही. त्यांनी दोन स्माइली बनवून पोस्ट केले. ते पाहून अंदाजा लावला जाऊ शकतो, की सनी या मुद्दयावर काहीही बोलण्यापासून वाचत आहे. परंतु तिच्या पतीच्या टी-शर्टवर लिहिले टेक्स्ट सर्वकाही सांगत आहे.
केवळ सनी लिओनच नव्हे, अभिनेत्री कल्कि कोचलिननेसुध्दा सिम्बॉलिक पध्दतीने पोर्न बॅनवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा कल्कि कोचलिनने पोर्न बॅनवर कोणती प्रतिक्रिया दिली...