आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sunny Leone Ties Rakhi To Her Bodyguard Mid Air, Bollywood Celebs Celebrates Rakhi

सनी लिओनीने या खास व्यक्तीला बांधली राखी, बघा कसे झाले बॉलिवूड स्टार्सचे राखी सेलिब्रेशन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवारी संपूर्ण देशात राखी पौर्णिमेचा सण आनंदात साजरा झाला. बॉलिवूड सेलिब्रिटींनीसुद्धा त्यांच्या भावंडांसोबत हा सण साजरा केला. अभिनेत्री सनी लिओनीने तिच्या बॉडीगार्डला राखी बांधली. लंडनहून मु्ंबईच्या परतीच्या प्रवासात फ्लाइटमध्ये तिने तिचा बॉडीगार्ड युसूफला राखी बांधली.  

अभिनेता हृतिक रोशनने त्याची थोरली बहीण लैलाकडून राखी बांधून घेतली. तर अभिनेत्री बिपाशा बसूने फॅशन डिझायनर रॉकीला राखी बांधली. रॉकी हा बिपाशाचा मानलेला भाऊ आहे.  रक्षाबंधनाच्या निमित्ताने अभिनेता अभिषेक बच्चनने थोरली बहीण श्वेतासोबतचे एक बालपणीचे छायाचित्र इन्स्टाग्रामवर शेअर करुन तिला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. 

पाहुयात, कसे झाले बॉलिवूड सेलिब्रिटींचे रक्षाबंधन सेलिब्रेशन... 
बातम्या आणखी आहेत...