आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सनी लियोन बनली लघुकथा लेखिका, लिहिले ‘स्वीट ड्रीम्स’ नावाचे पुस्‍तक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अभिनेत्री सनी लियोन आता नव्या भूमिकेत येत आहे. सनीने ‘स्वीट ड्रीम्स’ नावाचे पुस्तक लिहिले असून त्यात १२ लघुकथांचा समावेश आहे.

‘मस्तीजादे’ची अभिनेत्री सनीने सांगितले की, लेखन करण्याचा विचार मनात कधीही नव्हता. पण काही विचार होते ते आपण लेखणीबद्ध केलेले नव्हते. मी जेव्हा लहान होते तेव्हा एक छोटी डायरी सोबत बाळगायचे. ती आईने वाचली अन् त्यानंतर मी कधीही डायरी लिहिली नाही. एका प्रकाशनाने १२ लघुकथांसाठी माझ्याशी संपर्क केला तेव्हा आपण ते आव्हान स्वीकारून ३ महिन्यांत लेखन पूर्ण केले.