आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीबरोबर सनी लियोनी, तर सलूनच्या बाहेर दिसली सलमानची GF युलिया

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सनी लियोनी नुकतीच मुलगी निशा कौर वेबर आणि पति डॅनियल वेबरबरोबर एअरपोर्टबाहेर दिसली. यावेळी निशा वडील डॅनियलच्या कडेवर होती. सनी ब्लॅक जॅकेट आणि ब्लू डेनिममध्ये होती. सनीने जुलै 2017 मध्ये 21 महिन्यांच्या निशाला दत्तक घेतले आहे. ही मुलगी महाराष्ट्रातील लातूरची आहे. तर दुसरीकडे सलमानची गर्लफ्रेंड युलिया वंतूर वांद्र्याच्या हाकीम अली सलूनबाहेर दिसली. 
 
हे सेलेब्सही झाले स्पॉट.. 
- याशिवाय आलिया भट्ट, वरुण धवन, कृती सेनन, वाणी कपूर, एली अवराम, श्रद्धा कपूर, हेमा मालिनी, कियारा आडवाणी आणि तमन्ना भाटिया एअरपोर्टवर स्पॉट झाले. 
- महराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्नी अमृताबरोबर आमीरच्या घरी पोहोचले तर मंदाना करीमी आणि टायगर श्रॉफ फुटसल सिझन 2 च्या प्रिमियरमध्ये दिसला. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, विविध ठिकाणी स्पॉट झालेल्या बॉलिवूड सेलेब्सचे PHOTOS..
बातम्या आणखी आहेत...