आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'सुल्तान\'चे हे 23 Hit Dialogues, कुठे हसवतात तर कुठे करतात इमोशनल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः अभिनेता सलमान खानचा 'सुल्तान' हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित सिनेमा ईदच्या मुहूर्तावर बुधवारी सर्वत्र रिलीज झाला. सगळीकडे हाऊसफूलच्या बोर्डसह हा सिनेमा झळकतोय. सलमानच्या चाहत्यांसाठी हा सिनेमा म्हणजे ईदची ईदी ठरला आहे. सिनेमाचे प्रेक्षकांसोबतच समीक्षकांनीही कौतुक केले आहे. सिनेमाची पटकथा, दिग्दर्शन आणि कलाकारांचा अभिनय, संगीत या सगळ्यांची चांगली भट्टी जमून आल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. म्हणूनच या सिनेमाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी घसघशीत कमाई करत तब्बल 40 कोटींचा गल्ला जमवला आहे. सिनेमात सलमानने हरियाणवी रेसलरची भूमिका वठवली आहे. सिनेमातील त्याचे संवादसुद्धा दमदार आहेत.

एक नजर टाकुया 'सुल्तान'मधील दमदार डायलॉग्सवर...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...