आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तब्येत बिघडल्याने कमिटमेंट्स पूर्ण करू शकले नाहीत Big B

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमिताभ बच्चन - Divya Marathi
अमिताभ बच्चन
मुंबई: अमिताभ बच्चन शिस्तबद्ध, पंक्चुअॅलिटी आणि शब्द पाळण्यासाठी ओळखले जातात. परंतु मागील काही दिवसांपूर्वी असे काही घडले, की त्यांनी दिलेल्या कमिटमेंट्स पूर्ण करू शकले नाहीत. त्याचे कारणसुध्दा तसेच आहे. वातावरणामुळे त्यांना व्हायरल फिव्हर झाले होते.
काय आहे प्रकरण?
- सिनेमा लाँच आणि शूटिंग शेड्यूलशी निगडीत काही गोष्टींवर चर्चा करण्यासाठी अमिताभ बच्चन 'आँखे 2'च्या निर्मात्यांना भेटणार होते.
- परंतु त्यांची तब्येत बिघडली आणि त्यांना ते शक्य झाले नाही. त्यामुळे सिनेमाचे काम पुढे ढकलावे लागले.
- बिग बींच्या तब्येतीची माहिती देताना सूत्रांनी सांगितले, 'मिस्टर बच्चन सध्या आराम करत आहेत. त्यांना व्हायरल फिव्हर झाले आहे. घाबरण्यासारखे काहीच नाहीये. डॉक्टरांनी त्यांना धावपळ करण्यास मनाई केली आहे. म्हणून ते काही दिवस सुटीवर असतील.'
- बातम्या अशाही आल्या होत्या, की अमिताभ या आठवड्याच्या शेवटपर्यंत निर्मात्यांना भेटतील.
कोणत्या आजारांनी पीडित आहेत बिग बी, वाचा पुढील स्लाइड....
बातम्या आणखी आहेत...