आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राधिका आपटेच्या को-स्टारचा खुलासा, 'त्या दिग्दर्शकाला माझ्यासोबत रात्र काढायची होती'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः प्रसिद्धीझोतात येण्यासाठी अनेक कलाकारांना कास्टिंग काउचसारख्या गोष्टींना सामोरे जावे लागते. काही कलाकार याबाबत उघडपणे बोलतात तर काहीजण अशा गोष्टी गुप्त ठेवणेच योग्य समजतात. टेलिव्हिजन क्षेत्रातून प्रसिद्धीस आलेली आणि आता बॉलिवूडकडे वळलेली अभिनेत्री सुरवीन चावला हिलाही कास्टिंग काउचला सामोरे जावे लागले होते.
'हेट स्टोरी 2'नंतर आता सुरवीन चावला लीना यादव दिग्दर्शित ‘पार्च्ड’ या सिनेमामुळे चर्चेत आहे. अभिनेत्री राधिका आपटे आणि सुरवीन चावला यांच्या मुख्य भूमिका या सिनेमात आहेत. शिवाय ‘झलक दिखला जा’ या डान्स रिअॅलिटी शोमध्येही ती दिसत आहे. बॉलिवूडमधील सुरवीनचा प्रवास इतका सहजासहजी झालेला नाही. एका मुलाखतीत सुरवीनने धक्कादायक खुलासा केला आहे. एका सिनेमात काम मिळवण्यासाठी दिग्दर्शकाने तिच्यासमोर एक रात्र काढण्याची ऑफर समोर ठेवली होती.
पुढे वाचा, टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत आणखी काय काय सांगितले या अभिनेत्रीने...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...