आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SRK च्या फॅनला सुशांतच्या 'धोनी..' मागे टाकले, पहिल्याच दिवशी कमाईचा विक्रम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
M.S. Dhoni: The Untold Story, Fan, Sushant Singh Rajput, Shah Rukh Khan, Bollywood hindi news, latest Bollywood news
मुंबई - शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या 'एम एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी'ने बॉक्स ऑफिसवर जोरदार ओपनिंग केली आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांच्या ट्विटनुसार चित्रपटाने पहिल्याच दिवशी 21 कोटींचे कलेक्शन केले आहे. विशेष म्हणजे सुशांतसिंग राजपूतच्या या चित्रपटाने शाहरुख खानच्या फॅन चित्रपटाचा विक्रम मोडीत काढला आहे. अशा प्रकारे हा चित्रपट ओपनिंगच्या बाबतीत 2016 चा दुसऱ्या क्रमांकाचा चित्रपट ठरला आहे. या यादीत सध्या तरी सलमान खानचा 'सुल्तान' टॉपवर आहे.

या वर्षाचे 10 बिगेस्ट ओपनर चित्रपट कोणते होते ते आपण पाहुयात पुढील स्लाइड्सवर..
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...