आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

18 वर्षाची झाली मिस युनिव्हर्सची मुलगी, ड्रिंक करताना सुष्मिताने शेअर केला फोटो

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनची मोठी मुलगी रैनी 18 वर्षाची झाली आहे. यावेळी सुष्मिताने घरीच मुलींसोबत खास पार्टी आयोजित केली होती. यावेळचे काही खास फोटो सुष्मिताने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यात सुष्मिताच्या हातात ड्रिंकचा ग्लास आहे आणि ती तिच्या मुलींसोबत पोज देताना दिसत आहे. वयाच्या 25 व्या वर्षी सुष्मिताने दत्तक घेतले होते रैनीला...
 
- 41 वर्षाच्या सुष्मिता सेनने अजूनही लग्न केलेले नाही.
- सुष्मिताने 2000 साली रैनीला दत्तक घेतले होते.
- सुष्मिताने रैनीचा सिंगल पॅरेंट बनून सांभाळ केला. त्यानंतर तिने 2010 साली दुसरी मुलगी अलिशा दत्तक घेतली. 
या चित्रपटातून केला होता डेब्यू..
- 19 नोव्हेंबर 1957 साली जन्मलेल्या सुष्मिताने वयाच्या 18 व्या वर्षी मिस युनिव्हर्सचा खिताब जिंकला होता. 
- 1996 साली सुष्मिताने दस्तक या बॉलिवूड चित्रपटातून डेब्यू केला.
- त्यानंतर तिने  'बीवी नंबर वन', 'मैंने प्यार क्यों किया', 'मैं हूं न' यांसारख्या चित्रपटात काम केले.
- सुष्मिता सध्या बॉलिवूडपासून लांब आहे तिने शेवटी  'नो प्रॉब्लम' (2010) या शेवटच्या चित्रपटात काम केले होते. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, सुष्मिताच्या मुलीचे काही खास 10 PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...