आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वामी ओमची पुन्हा भर रस्त्यात धुलाई, दिल्लीच्या महिलांनी केली मारहाण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई -  स्वघोषित गुरु आणि बीग बॉसचा एक्स कंटेस्टंट स्वामी ओम याची भररस्त्यात चांगलीच धुलाई करण्यात आली आहे. याअगोदर दिल्लीत प्रमुख अतिथी म्हणून बोलवलेल्या गेलेल्या एका कार्यक्रमात स्वामी ओमला मारहाण करण्यात आली होती. आताही त्याची अशीच अवस्था झाली, जेव्हा दिल्लीत महिलांनी त्याला रस्त्यावरच मारहाण करण्यास सुरुवात केली. महिलांचा मार खात असताना त्याचा नकली विगही निघाला. 
 
'बिग बॉस' च्या 9 व्या सीजनमध्ये महिलांविरुद्ध अपशब्द आणि घाणेरडे कृत्य करण्यामुळे स्वामी ओम चर्चेत आला. स्वामी ओम जिथे जाईल तिथे त्याला मारण्यासाठी गर्दी जमा होते. 
नुकतेच त्याने  अश्लील व्हिडिओ शेअर केला होता. यावेळी त्याने एका मुलीला टॉपलेस कॅमेऱ्यासमोर उभे केले होते. 
बातम्या आणखी आहेत...