आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लीक झाला सलमानच्या 'बहिणी'च्या सिनेमातील सीन, व्हिडिओत दिसला बोल्ड अवतार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः अभिनेत्री स्वरा भास्करच्या आगामी 'अनारकली ऑफ आरा' या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरचा प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. मात्र काही सीन्सवर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप नोंदवला आहे. त्यामुळे काही सीन्स डिलीट करण्यात आला आहे. पण डिलीट करण्यात आलेला इंटीमेट सीन इंटरनेटवर लीक झाला असून तो आता व्हायरल होतोय. हा सिनेमा येत्या 24 मार्चला रिलीज होतोय.  

इंटरनेटवर लीक झालेल्या सिनेमातील त्या सीनमध्ये एक व्यक्ती अंधारात स्वराला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतेय. तर आणखी एका सीनमध्ये संजय मिश्रा स्वराचे ब्लाऊज काढतोय. याशिवाय आणखी एका सीनमध्ये स्वरा खोलीत कपडे बदलताना दिसतेय. हे सीन्स सेन्सॉरने डिलीट केल्याने चित्रपटात दिसणार नाहीत. पण इंटरनेटवर हे आपत्तीजनक सीन्स लीक झाले आहेत.  

पुढे वाचा, सिनेमात काय आहे स्वरा भास्करची भूमिका...  
 
बातम्या आणखी आहेत...