आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

On Location: 'फितूर'च्या सेटवर दिसली तब्बू, झळकणार पोलिस ऑफिसरच्या भूमिकेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('फितूर'च्या सेटवर अभिनेत्री तब्बू)
एन्टरटेन्मेंट डेस्कः अभिनेत्री तब्बूने दिग्दर्शक अभिषेक कपूरच्या आगामी 'फितूर' या सिनेमात अभिनेत्री रेखाला रिप्लेस केल्याची बातमी अलीकडेच आली होती.
बुधवारी तब्बू मुंबईत या सिनेमाचे शूटिंग करताना दिसली. सेटवर तब्बूसोबत दिग्दर्शक अभिषेक कपूर आणि निर्माते साजिद नाडियाडवालासुद्धा हजर होते. शूटिंगवेळी तब्बू पोलिस ऑफिसरच्या लूकमध्ये दिसली. यावरुन ती सिनेमात पोलिस अधिका-याच्या भूमिकेत दिसेल, हे स्पष्ट झाले आहे.
'फितूर' हा सिनेमा चार्ल्स डिकेन्स यांच्या 'ग्रेट एक्सपेक्टेशन्स' या कादंबरीवर आधारित आहे. सिनेमात आदित्य रॉय कपूर आणि कतरिना कैफ मेन लीडमध्ये असून पुढील वर्षी 12 फेब्रुवारी रोजी सिनेमा थिएटरमध्ये दाखल होणारेय.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, 'फितूर'चे On Location Photos...