आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आई करिनासह मावशी करिश्माच्या घरी पोहोचला तैमूर, आयासोबतचा फोटो झाला व्हायरल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तैमूर अली खान. - Divya Marathi
तैमूर अली खान.
मुंबई - करिना कपूर आणि सैफ अली खानचा मुलगा तैमूरचा एक फोटो सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे. तैमूर त्याची आई करिनासह मावशी करिश्माच्या घरी आला त्यावेळी त्याचा हा फोटो क्लिक करण्यात आला. फोटोमध्ये तैमूरने ऑरेंज कलरचा ड्रेस परिधान केला असून तो आयाच्या मांडीवर असल्याचे दिसत आहे. 20 डिसेंबर 2016 ला जन्मलेला तैमूर 5 महिन्यांचा झाला आहे. 

यापूर्वीही सोशल मीडियावर तैमूरचे अनेक फोटोज आले आहेत. ते पाहण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाइड्सवर...
बातम्या आणखी आहेत...