आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एअरपोर्टवर आयाच्या कडेवर निवांत झोपलेला दिसला तैमूर, आई करीना होती सोबत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेन्मेंट डेस्कः मुंबई एअरपोर्टवर आज अभिनेत्री करीना कपूर खान तिचा चिमुकला तैमूरसोबत दिसली. करीना सध्या तिच्या आगामी  'वीरे दी वेडिंग' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. पण आपल्या बिझी शेड्यूलमधून ती तिच्या कुटुंबासाठी वेळ काढत आहे. विशेष म्हणजे यावेळी चिमुकला तैमूर त्याच्या आयाच्या कडेवर निवांत झोपलेला दिसला. पिस्ता कलरच्या ड्रेसमध्ये तैमूर अतिशय क्यूट दिसला.
 
यावेळी तैमूर आणि करीनासोबत सैफ अली खानसुद्धास एअरपोर्टवर हजर होता. यावेळी सैफ ट्रेडिशनल आउटफिटमध्ये  दिसला. सैफचा 'शेफ' हा चित्रपट रिलीजच्या मार्गावर आहे.  
 
पाहुयात, मुंबई एअरपोर्टवर क्लिक झालेली करीना-सैफ आणि तैमूरची खास झलक... 
बातम्या आणखी आहेत...