आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Wedding Photos: भावाच्या लग्नात असा होता 'बाहुबली'च्या अॅक्ट्रेसचा लूक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बाहुबली फेम अॅक्ट्रेस तमन्ना भाटियाचा भाऊ आनंदचे लग्न एक जुलै 2017 ला मुंबईत झाले. मात्र त्याचे फोटो नुकतेच समोर आले आहेत. लग्नाचे फोटोग्राफर आणि सिनेमॅटोग्राफर यांनी फेसबूक पेजवर हे फोटो शेयर केले आहे. कार्यक्रम तीन दिवस म्हणजे, 29,30 जून आणि एक जुलैपर्यंत सुरू होते. संपूर्ण लग्नात तमन्ना लाईमलाइटमध्ये होती. 

असे झाले कार्यक्रम.. 
- 29 जूनला अंधेरी वेस्ट, मुंबईच्या द क्लबमध्ये मेंदी झाली. त्यात तमन्नाने नीता लुल्लाने डिझाईन केलेला लहंगा परिधान केला होता. 
- हा इव्हेंट बॉलिवूड थीमवर बेस्ड होता. त्यात काही डान्सही पाहायला मिळाले. 
- 30 जूनला मुंबईत नॉवोटेल हॉटेलमध्ये प्री वेडिंग (कॉकटेल पार्टी आणि रिंग सेरेमनी) होती. त्यावेळी तमन्नाने नीता लुल्लाचा पीच गाऊन परिधान केला होता. 
- 1 जुलैला इस्कॉन मंदिरात लग्न आणि रिसेप्शन होते. त्यासाठी नवरीने सब्यसाचीचा रेड लहेंगा तर तमन्नाने नीता लुल्लानवे डिझाईन केलेला पिंक आणि ब्लू लहेंगा पिरधान केला होता. 

स्वतःच्या लग्नाबाबत काय म्हणाली तमन्ना.. 
- तमन्ना स्वतः कधी लग्न करणार याबाबत बोलताना म्हणाली, माझा लग्नावर विश्वास आहे. योग्य वेळ आली की, मीही लग्न करेल आणि सर्वांना समजेलही. सध्या मी करिअरवर लक्ष केंद्रीत करत आहे. 
- तमन्ना सध्या, 'स्केच' (तमिळ) आणि 'खामोशी' (हिंदी) अशा जवळपास 5 चित्रपटांत व्यस्त आहेत. त्यातील बहुतांश 2017 मध्ये रिलीज होणार आहे. 

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, आनंद आणि कृतिकाच्या लग्नाचे PHOTOS.. 
बातम्या आणखी आहेत...