आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'तनू वेड्स मनू रिटर्न्स'मधील हे संवाद ऐकून प्रेक्षक होतात लोटपोट, तुम्हीही वाचा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः कंगना रनोट आणि आर. माधवन स्टारर 'तनू वेड्स मनू रिटर्न्स' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान गाजतोय. या सिनेमाने रिलीजच्या केवळ चार दिवसांतच 45 कोटींचा व्यवसाय केला आहे. स्त्रीप्रधान सिनेमा असल्याने हा एवढा गाजेल खरं तर अशी अपेक्षा कुणी केली नव्हती. मात्र दमदार कथा आणि उत्कृष्ट अभिनयाने सजलेला हा सिनेमा प्रेक्षकांना भावला आहे. सिनेमातील सर्व संवादसुद्धा उत्तम असून प्रेक्षकांना हसवणारे आहेत.
संवाद प्रत्येक घटनेला अनुरुप असे आहेत. सिनेमाच्या सुरुवातीच्या दृश्यात मनू (आर. माधवन)चा 'क्या सेक्स-सेक्स...आखिरी बार 2013 में हुआ था ,वो भी भाई दूज के दिन' हा संवाद असो, वा सेकंड हाफमधील तनूचा (कंगना रनोट) 'क्या शर्माजी, हम थोड़े बेवफा क्या हुए...आप तो बदचलन हो गए' हा संवाद असो, त्यांनी ऐकून प्रेक्षकांना पोटधरुन हसवले.
divyamarathi.com तुम्हाला 'तनू वेड्स मनू रिटर्न्स' या सिनेमातील अशाच गाजत असलेले निवडक संवादांविषयी या पॅकेजमध्ये सांगत आहे..
पुढे वाचा, गाजत असलेले संवाद...