आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'सुल्तान\'चा TEASER OUT, कुस्ती खेळताना दिसला सलमान खान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'सुल्तान'च्या टीझरमध्ये सलमान खान - Divya Marathi
'सुल्तान'च्या टीझरमध्ये सलमान खान
मुंबई: सलमान खानने 'सुल्तान' सिनेमाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यात सलमान कुस्ती खेळताना दिसतोय. बॅकग्राऊंडला गाणे वाजत आहे. या गाण्याचे बोल आहेत, 'खून मे तेरे मिट्टी, मिट्टी मे तेरा खून, उपर अल्लाह, नीचे धरती, बीच मे तेरा जुनून'
ईदच्या मुहूर्तावर रिलीज होणार सिनेमा...
अली अब्बास जफरच्या दिग्दर्शनात बनलेल्या हा सिनेमा आदित्य चोप्राने निर्मित केला आहे. सिनेमात अनुष्का शर्मासुध्दा महत्वाच्या भूमिकेत आहे. सिनेमा यावर्षी ईदच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'सुल्तान'च्या टीझरमधून घेतलेले सलमानचे PHOTOS...पाचव्या स्लाइडवर पाहा सुल्तानचा टीझर...