आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चंदन तस्करीत पकडली गेली ही अभिनेत्री, पाहा कुठपर्यंत पसरले होते नेटवर्क

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आंध्रप्रदेश पोलिसांनी एका तस्करी टोळीचा पर्दाफाश केला आहे ज्याला एका तेलुगु चित्रपट अभिनेत्री आणि मॉडेल संगीता चॅटर्जी चालवत होती. एका प्रसिद्ध वर्तमानपत्राने दिलेल्या माहितीनुसार नीतू अग्रवाल आणि संगीता चॅटर्जी रेड सँडल म्हणजेच लाल चंदनाची तस्करी करत होत्या.
 
या दोघींचे पार्टनर स्मगलर होते आणि ते पकडले गेले होते तेव्हापासून या दोघी हे रॅकेट चालवित होत्या.यांच्या लाल चंदन तस्करीचे रॅकेट चेन्नई, कोलकाता, मुंबई आणि बंगळूरुपर्यंत पसरले होते.
 
28 मार्चला कोलकात्यामधून पकडली गेली संगीता...
 
28 मार्च 2017 ला कोलकाता येथून पकडली गेलेली संगीता चित्तूर कोर्टाने ज्युडिशिअल कस्टडीमध्ये पाठविले आहे  तर एप्रिलमध्ये हैदराबाद येथून पकडली गेलेली 
नीतू अग्रवाल अजूनही तुरुंगातच आहे.
 
संगीताच्या चौकशीनंतर पोलीस सहा वेगवेगळ्या राज्यांचील तस्करांचा शोध घेत आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगीता मार्कोडन लक्ष्मण उर्फ लक्ष्मण डांगे याची प्रेयसी आहे. मार्कोंडनला चित्तून पोलिसांनी 2014 साली नेपाळमधून पकडले होते. त्याच्यावर 20 कोटींच्या लाल चंदन तस्करीचा आरोप आहे.
 
संगीताला प्रथम मे 2016 मध्ये कोलकाता येथील नेताजी नगर स्थित एका फ्लॅटमधून पकडण्यात आले होते. त्यानंतर तिची जामिनावर मुक्तता करण्यात आली होती. जामिनावर बाहेर आलेली संगीता फरार झाली होती. पोलिसांनी नंतर तिला 2017 मध्ये कोलकाता येथूनच पकडले. 
 
पुढच्या स्लाईडमध्ये वाचा..कसा कशी टी.व्ही मॉडेलपासून मॅनेजर बनली संगीता..
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर 
क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...