आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या गाण्याने YouTube वर घातला धुमाकूळ, आतापर्यंत 10 कोटी लोकांनी पाहिले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईकर आहे या गाण्यातील अॅक्ट्रेस आम्रपाली. - Divya Marathi
मुंबईकर आहे या गाण्यातील अॅक्ट्रेस आम्रपाली.

पाटणा/मुंबई - भोजपुरी स्टार पवनसिंह आणि आम्रपाली दुबे यांच्या एका गाण्याने यू-ट्यूबवर धुमाकूळ घातला आहे. या दोघांच्या डान्सचा एक व्हिडिओ यू-ट्यूबवर 10 कोटीपेक्षा जास्तवेळा पाहिला गेला आहे. विशेष म्हणजे हे गाणे 8 महिन्यांपूर्वी रिलीज झाले होते. या गाण्याने भोजपूरी फिल्म इंडस्ट्रीत रेकॉर्ड केला आहे, आतापर्यंत यू-ट्यूबवर भोजपुरी गाणे एवढ्या वेळा पाहिले जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. 

 

प्रमोशनल साँगचा आहे व्हिडिओ 
- पवन आणि आम्रपाली यांचा हा डान्स व्हिडिओ सत्या फिल्मचा आहे. प्रमोशनल साँग म्हणून हा व्हिडिओ त्यांनी शूट केला होता. 
- यू-ट्यूबवर Wave Music ने 27 मार्च 2017 ला हा व्हिडिओ पब्लिश केला होता.
- 10 मार्च 2017 ला प्रदर्शित झालेल्या या फिल्ममध्ये पवनसिंह बरोबर अक्षरा सिंह होती. 
- या फिल्मची शुटिंग बिहार आणि उत्तर प्रदेशातील काही लोकेशन्सवर करण्यात आली होती. 

 

पुढील स्लाइडमध्ये वाचा, मुंबईकर आहे आम्रपाली... 

बातम्या आणखी आहेत...