आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तुम्ही जर 18 वर्षांपेक्षा कमी असाल तर पाहू शकणार नाही सनी लिओनीची ही फिल्म

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जर तुमचे वय 18 वर्षांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला सनी लिओनी आणि अरबाज खानची अपकमिंग फिल्म 'तेरा इंतजार' पाहाता येणार नाही. सनी-अरबाजच्या या फिल्मला सेंसॉर बोर्डाने 'A' सर्टिफिकेट दिले आहे. याचा अर्थ हा चित्रपट फक्त अॅडल्टसाठी आहे. बुधवारी सेंसॉर बोर्डे सदस्यांनी एनडीएफसी (नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन) येथे चित्रपट पाहिला आणि हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पाहाण्याची परवानगी फक्त 18 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांना देण्यात आली आहे.  

 

फिल्ममध्ये एकही कट नाही...
- सेंसॉर बोर्डाने तेरा इंतजारला 'A' सर्टिफिकेट दिले असले तरी या चित्रपटातील एकाही सीनला त्यांनी कात्री लावलेली नाही. 
- निर्मात्यांना आपेक्षा होती की सेंसॉर बोर्ड त्यांच्या चित्रपटाला U/A सर्टिफिकेट देईल. यामुळे जास्तित जास्त ऑडियन्स ही फिल्म पाहू शकेल.
- फिल्मचे प्रोड्यूसर मेहुल गौरने एका इंग्रजी वेबसाइटला सांगितल्यानुसार, आमच्या फिल्मला A सर्टिफिकेट मिळाले आहे, आम्हाल U/A मिळेल अशी आपेक्षा होती. आम्हाला माहित नाही सेंसॉर बोर्डचे सदस्यांना एका हॉट सीनवर का आक्षेप होता. 
- फिल्ममधील किसिंग सीनबद्ल गौर म्हणाले, होय, काही सीन्स आहेत. मात्र ते जबरदस्ती घुसवलेले नाही. तर ती स्क्रिप्टची डिमांड होती. 

 

सेंसॉर बोर्डाने का लावली नाही कात्री? 
- सेंसॉर बोर्डाच्या एका सूत्राने सांगितले, की फिल्ममधील काही सीन्सला कात्री लावली असती तर फिल्मला U/A सर्टिफिकेट द्यावे लागले असते. मात्र फिल्मचे राइट्स विकले गेले आहे, आणि प्रमोशनसाठी लीड रोल करणाऱ्यांचे लव्हमेकिंग, इंटिमेट आणि हॉट सीन्सचा वापर करण्यात आला आहे. असे सीन कापले असते तर मग फिल्ममध्ये काही उरलेच नसते. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, सनी-अरबाजचे काही निवडक सीन्स...

बातम्या आणखी आहेत...