आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: Ex पत्नीने हृतिकसोबत सेलिब्रेट केला गणेशोत्सव, फोटो केले शेअर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - हृतिक-सुजान घटस्फोटानंतरही एकमेकांना वेळ देण्यात चुकत नाही. मग ते बर्थ डे पार्टी असो अथवा फॅमिली व्हॅकेशन हे दोघे नेहमीच एकमेकांसोबत टाईम स्पेंड करताना दिसतात. आता गणपती पुजेनिमित्तही सुजानने हृतिकच्या घरी हजेरी लावली. यावेळचे काही फोटो सुजान खानने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत.
 
या फोटोंमध्ये सुजानसोबत हृतिक, त्याची बहीण, दोन मुले आणि कुटुंबीय दिसत आहेत.  या फोटोंना काही यूजर्स ट्रोलही करत आहेत. हृतिकने काही फोटो इंस्टाग्रामवरही शेअर केले आहेत ज्यात तो त्यांच्या कुटुंबियासोबत सेलिब्रेट करताना दिसत आहे. 
 
हृतिक-सुजान यांनी 2014 साली घटस्फोट घेतला होता. पण मुलांसाठी ते अजूनही एकमेकांच्या संपर्कात आहेत. यामुळे फॅमिली ट्रिप असो मूवी आउटिंग किंवा कोणता सण हे दोघे नेहमी सोबत दिसतात.  
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, हृतिक-सुजानचे काही PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...