आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The First Look Of Anushka From Sultan Is Here And It’S Kickass

First Look: 'सुल्तान'मध्ये या अंदाजात अॅक्शन करताना दिसणार अनुष्का

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अभिनेता सलमान खाननंतर आता अनुष्का शर्माला रेसलर लूक समोर आला आहे. 'सुल्तान' या आगामी हिंदी सिनेमाचे नवीन पोस्टर लाँच करण्यात आले असून यामध्ये अनुष्का आपल्या प्रतिस्पर्धीला मात देताना दिसत आहे. दिग्दर्शक अली अब्बास जफरच्या या सिनेमात अनुष्काने हरियाणवी रेसलरची भूमिका साकारली आहे. या सिनेमासाठी अनुष्काने सहा आठवड्यांचे रेसलिंगचे ट्रेनिंग घेतले. यावर्षी ईदच्या मुहूर्तावर हा सिनेमा रिलीज होणारेय.
पुढील स्लाईड्मध्ये पाहा, 'सुल्तान'च्या सेटवर क्लिक झालेली अनुष्काची आणखी काही छायाचित्रे...