आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'Airlift\' सोडून \'द जंगल बुक\'ने यावर्षी रिलीज झालेल्या सर्व बॉलिवूड सिनेमांना टाकले मागे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: 'द जंगल बुक' या हॉलिवूड सिनेमाने बॉक्स ऑफिसवर याचवर्षी रिलीज झालेल्या 'एअरलिफ्ट' सिनेमाला सोडून आतापर्यंत रिलीज झालेल्या सर्व सिनेमांना पछाडले आहे. सिनेमाने दुस-या शुक्रवारपर्यंत 82 कोटींचे कलेक्शन केले आहे. शुक्रवारी सिनेमाची कमाई 8 कोटी रुपये झाली. 8 एप्रिलला रिलीज झालेल्या या सिनेमातील पात्रांना प्रियांका चोप्रा, नाना पाटेकर, इरफान खान, ओम पूरी आणि शेफाली शाह या कलाकांनी आवाज दिला आहे.
सिनेमाचे Day By Day कलेक्शन...
DayCollection
8 एप्रिल10
9 एप्रिल13.5
10 एप्रिल17
11 एप्रिल7.6
12 एप्रिल7
13 एप्रिल8
14 एप्रिल11
15 एप्रिल8
Total82
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या टॉप 10मध्ये कोणते सिनेमे सामील आहेत...
बातम्या आणखी आहेत...