आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चॅनेलने घेतला कपिल शर्मा शो बंद करण्याचा निर्णय, समोर आले हे कारण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अखेर सोनी चॅनलने 'द कपिल शर्मा' शो ऑफ एअर करण्याचा निर्णय घेतला आहे. पण हा निर्णय पूर्णतः कपिलविरोधात नसून त्याच्या तब्येतीला विचारात घेऊन घेण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या शोचे शूटिंग कपिल करत नसल्याने चॅनलला त्याचे जुने एपिसोड काढावे लागत आहेत. चॅनलच्या एका प्रतिनीधीनी सांगितलेकी हा चॅनल तात्पुरता बंद करण्यात येत आहे. 
 
चॅनलच्या एका प्रतिनीधीने दिलेल्या माहितीनुसार, कपिलचा शो तात्पुरता बंद करण्यात येणार आहे. शोचा होस्ट याची वारंवार खालावत जाणारी तब्येत यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अनेकदा कपिलला शोचे शूटिंग ऐनवेळी कॅन्सल करावे लागले आहे.  
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, कपिल शर्माबद्दलच्या काही खास गोष्टी..
बातम्या आणखी आहेत...