आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Scene Outside Salman Khan’s Home On The ‘hit and run’ Case Verdict Day

Hit And Run निकालानंतर गॅलेक्सीबाहेर जमली तोबा गर्दी, मागच्या दारातून घरात गेला सलमान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर जमलेली गर्दी, इनसेटमध्ये न्यायालयातून बाहेर पडताना सलमान खान आणि त्याचा बॉडीगार्ड शेरा. - Divya Marathi
गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर जमलेली गर्दी, इनसेटमध्ये न्यायालयातून बाहेर पडताना सलमान खान आणि त्याचा बॉडीगार्ड शेरा.

मुंबईः हिट अँट रन प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने अभिनेता सलमान खानची निर्दोष मुक्तता केली आहे. गुरुवारी हा निकाल आल्यानंतर सलमानचे चाहत्यांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे. त्याची एक झलक बघण्यासाठी, आनंद व्यक्त करण्यासाठी सलमानचे चाहते मिठाई घेऊन त्याच्या मुंबईस्थित गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर जमले.
गुरुवारी संध्याकाळी साडेपाच वाजताच्या सुमारत सलमान खान घरी पोहोचला. मात्र गॅलेक्सीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ चाहत्यांची एवढी गर्दी जमली होती, की त्याला मागील दारातून आत जावे लागले. गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर पोलिसांचाही कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, सलमानच्या घराबाहेर जमलेल्या गर्दीचे फोटोज आणि सोबत सलमानने चाहत्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी केलेले ट्विट...
बातम्या आणखी आहेत...