Home | News | The Song Titled Tu Banja Gali Benaras Ki Stars Rajkummar Rao And Kriti Kharband

रोमँटिक आहे 'शादी में जरुर आना'चे नवे गाणे, 'तू बनजा गली बनारस की...'

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 08, 2017, 06:29 PM IST

राजकुमार राव आणि कृति खरबंदा यांच्यावर चित्रित या गाण्याचे बोल आहेत 'तू बनजा गली बनारस की...' . हे अतिशय रोमाँटिक गाणे

  • The Song Titled Tu Banja Gali Benaras Ki Stars Rajkummar Rao And Kriti Kharband
    मुंबई - काही दिवसांपूर्वीच 'शादी में जरुर आना'चे ट्रेलर लाँच झाले होते, आता निर्मात्यांनी फिल्मचे नवीन साँग रिलीज केले आहे. राजकुमार राव आणि कृति खरबंदा यांच्यावर चित्रित या गाण्याचे बोल आहेत 'तू बनजा गली बनारस की...' . हे अतिशय रोमाँटिक गाणे आहे. याला स्वरांनी सजवले आहे असित त्रिपाणीने आणि याला संगीताचा साज आहे राशिद खानचा. गाण लिहिले आहे शकील आजमी यांनी. राजकुमार राव आणि कृति हे दोघे प्रथमच स्क्रिन शेअर करत आहेत.
    - रत्ना सिन्हाच्या डायरेक्शनमध्ये तयार होत असलेली ही फिल्म उत्तर प्रदेशच्या मध्यमवर्गीय कुटुंबाची कथा सांगते.
    (येथे क्लिक करुन पाहा गाणे)

Trending