आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपिका पदुकोणचा दिसला गॉर्जिअस लूक, सोशल मीडियावर पोस्ट केला फोटो

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः अभिनेत्री दीपिका पदुकोणने अलीकडेच तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत दीपिका अतिशय गॉर्जिअस दिसतेय. विशेषतः तिचे  रिफ्रेशिंग स्माईल बघून मन प्रसन्न होईल, असे म्हटले तर वावगे ठरु नये. या फोटोत दीपिकाचे नैसर्गिक सौंदर्य झळकत असून तिने अतिशय हलका मेकअप केला आहे. तर केस मोकळे ठेवले आहे. हा फोटो पोस्ट करताना दीपिकाने लिहिले, #DPBedit Awww what a beauty 😍💙 Uff and her beautiful smile 😩😭 Again again and again R.I.P 😳

दीपिका सध्या संजय लीला भन्साळींच्या आगामी 'पद्मावती' या सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. या सिनेमात तिच्यासोबत रणवीर सिंह आणि शाहिद कपूर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.  
बातम्या आणखी आहेत...