आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

On location Photos: जेव्हा मुंबईतच बनवले गेले सलमानचे मनालीचे घर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - कबीर खानने दिग्दर्शित केलेला चित्रपट 'ट्युबलाईट' सर्वत्र रिलीज झाला. लक्ष्मण आणि भरत या दोन भावांची कहाणी चित्रपटात दाखविली आहे. हे दोघे भाऊ पहाडावरील एक गाव 'जगतपूर' येथे राहतात. हे शहर हिमायलातील गढवाल येथील सांगण्यात आले आहे. या गावाचा सेट मुंबई युनिव्हर्सिटीमध्येच मनाली स्टाईल तयार करण्यात आले होते. 
 
केवळ घरच नव्हे तर युद्धाचे सीनसाठीही तयारी करण्यात आली होती. या पॅकेजमध्ये जाणून घेऊया, कसे तयार केले गेले चित्रपटाचे सेट आणि सेट तयार करताना कोणकोणत्या समस्येचा सामना करावा लागला..
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, सेटचे फोटोज आणि त्यांचे डिटेल्स 
बातम्या आणखी आहेत...