आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO : शाहरुख खान स्टारर \'FAN\' चा TEASER रिलीज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('फॅन' सिनेमाचा टीजर बघण्यासाठी व्हिडिओवर क्लिक करा.)

मुंबईः यशराज बॅनरच्या आगामी 'फॅन' या सिनेमाचा टीजर रिलीज झाला आहे. बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने आपल्या ट्विटर अकाउंटवर टीजर रिलीज करुन लिहिले, "Hey @yrf “ @FanTheFilm banaya, bada mazaa aaya”.
शाहरुख खान या सिनेमात सुपरस्टारच्या भूमिकेत असल्याचे टीजरवरुन लक्षात येते. याशिवाय सुपरस्टारच्या फॅनच्या भूमिकेतही तो झळकणार आहे. अर्थातच या सिनेमात शाहरुख दुहेरी भूमिकेत असण्याची शक्यता आहे. मनीष शर्मा दिग्दर्शित या सिनेमात शाहरुखसह वलुश्वा डिसुजा आणि श्रिया पिळगावकर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. पुढील वर्षी 15 एप्रिल रोजी सिनेमा थिएटरमध्ये दाखल होणारेय.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, 'फॅन' सिनेमाच्या ऑन लोकेशनची छायाचित्रे...