आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन दशकानंतर तमिळ सिनेमात श्रीदेवीची पुनरागमन, रिलीज झाला सिनेमाचा ट्रेलर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीदेवी आणि विजय स्टारर 'पुली' या आगामी दाक्षिणात्य सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. 1 मिनीट 53 सेकंदाचा हा व्हिडिओ 24 तासांत जवळपास 4.5 लाख लोकांनी पाहिला आहे. ट्रेलरमध्ये अॅक्शन, थ्रिल आणि रोमान्सचा तडका पाहायला मिळणार आहे.
या सिनेमाच्या माध्यमातून जवळपास 2 दशकांनंतर श्रीदेवी तामिळ सिनेमात पुनरागमन करत आहे. सिनेमात ती एका राणीच्या भूमिकेत आहे. दिग्दर्शक चिम्बू देवेनच्या या सिनेमात श्रीदेवी आणि विजयशिवाय श्रुती हसन, संदीप आणि हंसिका मोटवाणीसुध्दा महत्वाच्या भीमिकेत आहेत. सिनेमाची रिलीज डेट अद्याप घोषित केली नाहीये.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा श्रीदेवीचे आणखी काही लुक्स...