Home »News» These 7 Movies Gave Laughter Doze To Us In 2017

सलमान-शाहरुख नाही दाखवू शकले कमाल, या 8 फिल्मने दर्शकांना मनमुराद हसवले

दिव्य मराठी वेब टीम | Nov 13, 2017, 11:33 AM IST

  • जॉली एलएलबी 2
मुंबई - 2017 आता जवळ-जवळ संपत आले आहे. हे वर्ष फार कमालीचे राहिले आहे. ज्या चित्रपटांकडून मोठी अपेक्षा होती ते चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही मॅजिक दाखवू शकले नाही. या उलट ज्या चित्रपटांकडून ट्रेड पंडितांना कोणतीही अपेक्षा नव्हती त्यांनी कमाल करुन दाखवली. सलमान खानची 'ट्यूबलाइट' पेटलीच नाही तर शाहरुख खानचा 'हॅरी मेट सेजल' हा चित्रपट दणदणीत आपटला. तर 'हिंदी मीडियम' हा फारसा चर्चेत नसलेला सिनेमा सर्वांची वाहव्वा मिळवून गेला. सर्वसाधारणपणे या वर्षी कॉमेडी फिल्म्सचा बोलबाला दिसून आला आणि त्यांनी बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केली.
या पॅकेजमध्ये तुम्हाला अशाच 7 फिल्मबद्दल सांगणार आहोत ज्यांनी दर्शकांना मनमुराद हसवले आणि बॉक्स ऑफिसवरही कमाई केली.
जॉली एलएलबी 2
10 फेब्रुवारीला 'जॉली एलएलबी 2' फिल्म रिलीज झाली होती. सुभाष कपूर दिग्दर्शित या फिल्ममध्ये अक्षय कुमार, हुमा कुरैशी, सौरभ शुक्ला, अन्नु कपूर आणि सयानी गुप्ता मुख्य भूमिकेत होते. फिल्मचे बजेट होते 30 कोटी रुपये. तर फिल्मने कमाई केली 109 कोटी रुपये. ही फिल्म 2013 मध्ये प्रदर्शित 'जॉली एलएलबी' चा सिक्वेल होती.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, यावर्षी सर्वाधिक सक्सेसफूल कोण राहिले...

Next Article

Recommended