आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

करीनापासून रणबीरपर्यंत भावंडांपेक्षा वयाने छोटे पण Height मध्ये मोठे आहेत हे सेलिब्रिटी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भावंडांबाबात बोलायचे असेल तर बॉलिवूड सेलेब्सची यादी फार मोठी आहे. सलमान खानपासून ते करीना कपूरपर्यंत सर्वांचीच भावंडे बॉलिवूडमध्ये अॅक्टीव्ह आहेत. पण एक अशी बाब आहे, ती काही भावंडांना इतरांपेक्षा वेगळे बनवते. तसे पाहता बॉलिवूडमध्ये अनेक भाऊ बहिणी किंवा बहिणी-बहिणी किंवा भाऊ-भाऊ आहेत. पण असे अगदी मोजके आहेत, ज्यांच्यात लहान भावंडाची उंची मोठ्या भावंडापेक्षा जास्त आहे. म्हणजेच लहान भावंडांची उंची मोठ्या भाऊ किंवा बहिणीपेक्षा जास्त आहे. या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला अशाच काही सेलिब्रिटींच्या जोड्यांबाबत सांगणार आहोत. 

करीना-करिश्मा
करीना कपूरची उंची 5 फूट 5 इंच आहे तर करिश्मा कपूरची उंची 5 फूट 4 इंच आहे. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, आपल्या भावंडांपेक्षा उंचीत मोठ्या असलेल्या भावंडांबाबत.. 
बातम्या आणखी आहेत...