Home »News» These Are Bollywood Odd Couples, Juhi Chawla Birthday Speical

Odd Couples: कोणाचा नवरा दिसतो ज्येष्ठ नागरिक, तर कोणाची पत्नीची उंची आहे जास्त

दिव्य मराठी वेब टीम | Nov 13, 2017, 14:48 PM IST

  • जुही चावला आणि तिचे पती जय मेहता.
बॉलिवूडमधील कपल्स आहेत, म्हणजे ते परफेक्ट मॅच असणार असा जर तुमचा समज असले तर हा समज खोटा ठरवणारे हे फोटो आहेत. काहींचे पती हे ज्येष्ठ नागरिक दिसतात तर, काहींच्या पत्नी. काही पतींची हाइट पत्नीपेक्षा फारच जास्त आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर जुही चावला जेवढी गॉर्जियस दिसते तेवढेच तिचे पती तिच्या पेक्षा वृद्ध वाटतात. जुहीचा आज 50 वा वाढदिवस (13 नोव्हेंबर) आहे. 1997 मध्ये जुहीने एका सर्वसामान्य चेहऱ्याच्या भारतीय उद्योगपतीसोबत - जय मेहता यांच्यासोबत लग्न केले होते. जय आणि जुही यांच्या जवळपास 7 वर्षांचे अंतर आहे.
आज या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला अशाच जोड्यांविषयी सांगणार आहोत...
जुहीने 1986 मध्ये सल्तनत या बॉलिवूड फिल्ममधून डेब्यू केले होते. 1988 मध्ये प्रदर्शित 'कयामत से कयामत तक'ने जुहीला फेम मिळवून दिला. त्यानंतर 'चांदनी' (1989), 'प्रतिबंध' (1990), 'बोल राधा बोल' (1992), 'डर' (1993), 'अंदाज' (1994), 'इश्क' (1997) सह अनेक हिंदी चित्रपटांमध्ये जुहीने अभिनय केला.

Next Article

Recommended