आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिअल लोकेशन्सवर शूट झालेले नाहीत 'बाजीराव-मस्तानी'सह हे सिनेमे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाजीराव-मस्तानी पोस्टर - Divya Marathi
बाजीराव-मस्तानी पोस्टर
सिनेमात रिअल लोकेशन्सवर शूटिंग करणे अनेकदा कठिण असते. म्हणून त्या लोकेशन्सच्या मिळते-जुळते सेट्स बनवले जाते. परंतु हे सेट्स अशाप्रकारे बनवलेले असतात, की रिअल लोकेशन आणि सेट्समध्ये फरक करणे कठिण होऊन बसते. त्यामध्ये अनेक छोट-छोट्या गोष्टींकडे लक्ष ठेवले जाते. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. मध्यप्रदेशात 'बाजीराव-मस्तानी'ची शूटिंग झाली.
नुकताच रिलीज झालेला 'बाजीराव-मस्तानी' सिनेमाचे साताराचे जे सीन दाखवण्यात आले आहेत, ते मध्यप्रदेशच्या महेश्वरमध्ये शूट करण्यात आले आहेत. या सीनमध्ये बाजीराव, शाहूजीला भेटण्यासाठी जातात आणि तिथे मस्तानी शाहूजी यांना बाजीरावची मागते करते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या कोण-कोणत्या सिनेमांचे शूटिंग रिअल लोकेशनवर झालेले नाहीये...