आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 8 पाकिस्तानी सेलिब्रिटींना सध्या मिळेना बॉलिवूडमध्ये काम, याठिकाणी आहेत बिझी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तानच्या अनेक स्टार्सला बॉलिवूडमध्ये कामाची संधी मिळालेली आहे. पण आता यापैकी बहुतेक कलाकारांकडे बॉलिवूडमध्ये काहीही काम नाही. पण बॉलिवूडमध्ये काम मिळत नसले तरीही हे स्टार्स कुठे ना कुठे बिझी आहेत. या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला अशाच काही सेलिब्रिटींबाबत सांगणार आहोत. 

येथे बिझी आहे पाक अॅक्ट्रेस माहिरा खान.. 
पाक अॅक्ट्रेस माहिरा खान याचवर्षी रिलीज झालेल्या 'रईस'मध्ये झळकली होती. चित्रपट फ्लॉप ठरला. पण त्यानंतरही तिला बॉलिवूडमधून दुसरी ऑफर मिळाली नाही. सध्या ती अपकमिंग चित्रपट 'वीराना'च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. नोव्हेंबरमध्ये हा चित्रपट रिलीज होणार आहे. त्याशिवाय तिच्याकजडे 'सात दिन मोहब्बत इन' आणि 'मौला जाट' च्या ऑफर आहेत. त्याचे शुटिंग लवकरच सुरू होणार आहे. 

फवाद खान
फवाद खान 2016 मध्ये आलेल्या 'ए दिल है मुश्किल'मध्ये अखेरचा झळकला होता. त्याच्याकडे सध्या काही काम नाही. पम तो पाकिस्तानी रियालिटी शो, 'बैटल ऑफ द बँड' मध्ये जज म्हणून झळकत आहे. त्याशिवाय तो 'अलबेला राही' आणि 'मौला जाट 2' च्या शुटिंगमध्येही बिझी आहे.

पुढील स्लाइड्सवर वाचा, अशाच काही इतर पाकिस्तानी सेलिब्रिटींबाबत.. 
 
बातम्या आणखी आहेत...