आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

CUTE चिमुकलीसोबत खेळताना दिसला सलमान, समोर आला VIDEO

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूड अभिनेता सलमान खानने एक व्हिडिओ इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत सलमान एका चिमुकलीसोबत खेळताना आणि तिचे लाड करताना दिसतोय. ही चिमुकलीसुद्धा सलमानसोबत आनंदी दिसतेय. ही लहानगी मुलगी कोण आहे, याविषयीची माहिती समोर आलेली नाही. मात्र त्याच्या एका चाहत्याने हा व्हिडिओ शेअर केला आहे.
सध्या सलमान 'हीरो' या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. निखिल आडवाणी दिग्दर्शित हा सिनेमा शुक्रवारी रिलीज झाला आहे. अथिया शेट्टी आणि सूरज पांचोली हे दोन नवीन चेहरे या सिनेमातून मोठ्या पडद्यावर झळकले आहेत. या सिनेमाचा सलमान निर्माता आहे.
पुढे पाहा, या क्यूट चिमुकलीसोबतचे सलमानचे फोटो...