आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव-यासोबत शिल्पाने साजरा केला 41वा बर्थडे, शेअर केले PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी - Divya Marathi
राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी
मुंबई: 8 जूनला अभिनेत्री शिल्पा शेट्टीने 41वा वाढदिवस साजरा केला. हा दिवस खास बनवण्यासाठी तिचा पती राज कुंद्राने स्पेशल अरेंजमेंट्स केले. बर्थडेच्या एक दिवसापूर्वी त्याने तिला घरापासून दूर नेले. फेव्हरेट रेस्तरॉमध्ये शिल्पाचा फेव्हरेट मेन्यू हँडक्राफ्ट केले. शिल्पाला टि्वटरवर वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना राज म्हणाला, \'Wishing my adorable gorgeous age defying super positive fantastic hot & sexy wife a VERY HAPPY BIRTHDAY!! Love u\' याला री-टि्वट करून शिल्पा म्हणाली, \'My fantastic amazing \"superrrr se upaaarrrr\" hubby.
My soulmate @TheRajKundra, ThankU can\'t thank God enough fr U\'
 
शिल्पा-राजने 2009मध्ये लग्न केले होते. दोघांना 2012मध्ये मुलगा विवान झाला. 
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा शिल्पाच्या 41व्या बर्थडे सेलिब्रेशनचे PHOT
बातम्या आणखी आहेत...