आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॉलिवूड अभिनेत्रीहून कमी नाही ही 'जग घुमेया...' सिंगर, पोस्ट केले BIKINI PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा भासीन बालीमध्ये हॉलिडे एन्जॉय करत आहे. यावेळचे काही खास फोटो नेहाने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या सर्व फोटोंमध्ये नेहा फारच हॉट दिसत आहे. नेहाने तिचे हे सर्व फोटो इन्सटाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. याअगोदरही पोस्ट केले आहे बोल्ड फोटोज्...
 
फोटो शेअर करताना नेहाने कॅप्शन दिले आहे की, "When i said a month back i want only beach destinations henceforth, God was listening. #bali #ilovemybody #beachbody #fitness #hourglassfigure #fitgirls". ेका पोटोदरम्यान ती बेडवर रिलॅक्स करताना दिसत आहे. याला तिने कॅप्शन दिले आहे की, "@aahutee took such a nice picture i had to post it. So performing folk today in Bali. Wish me luck. Love you all. #ImNoAngel #fitisthenewskinny #beachbum" 
 
नेहाला  'जग घूमेया...' या सुलतान चित्रपटातील गाण्यासाठी फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला आहे.
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, नेहाचे आणखी 3 PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...