आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छोट्याशा गावातील तरुणीचा न्यूयॉर्कमध्ये जलवा, सनीबरोबर करणार रॅम्प शेअर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिमल्यातील मंडीमधील नरहाली या छोट्याशा गावची चांदणी शर्मा ही न्यूयॉर्कमध्ये अर्चना कोछडचे कलेक्शन रॅम्पवर प्रेझेंट करणार आहे. फॅशन वीकमध्ये बुधवारी 7 सप्टेंबरला ती रॅम्वर अवतरणार आहे. यावेळी सनी लिओनीबरोबर ती रॅम्प शेअर करणार आहे. चांदणीने 2014 मध्ये इंडियन प्रिन्सेस हा किताब जिंकला होता.

- चांदणी न्यूयॉर्कमध्ये 'एफटीएल मोडा फॅशन वीक एसएस-17' मध्ये अर्चना कोछडच्या शोमध्ये रॅम्पवर उतरणार आहे.
- यात अर्चनाने तयार केलेल्या कलेक्शनमध्ये कलरफुल डिझाइन्स डिजिटल प्रिंटसवर सादर केले जाणार आहे.
- चांदणी शर्मा अर्चनासाठी रॅम्प वॉक करणाराऱ्या मॉडेल्सपैकी एक असेल.
- हे कलेक्शन भारताच्या बंजारा समुहाकडून प्रेरणा घेऊन तयार केले आहे. त्यांच्या राहणीमानात रंगांचा दिलखुलासपणे वापर असतो.

पुढील स्लाइड्सवर पाहा, मॉडेल चांदणी शर्मा हिचे PHOTOS..
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...