आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहरुखने KISS सीन देण्यास जेव्हा नकार दिला, थांबवण्यात आले या फिल्मचे शूटिंग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शाहरुख खान व रवीना टंडन. - Divya Marathi
शाहरुख खान व रवीना टंडन.
मुंबई - शाहरुख खानने त्याच्या 25 वर्षांच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीत 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. बहुतेक चित्रपटांमध्ये त्याचा रोमँटिक अवतार पाहायला मिळाला आहे. मात्र तुम्हाला माहित आहे का, की 1994 मध्ये त्याची एक फिल्म फक्त KISS सीन न दिल्यामुळे थंड बस्त्यात गेली होती.  
 
रवीनासोबत होती ही फिल्म 
- ज्या चित्रपटाबद्दल आपण चर्चा करत आहोत, त्यामध्ये हिरोईन होती रवीना टंडन. बिरेंद्र नाथ तिवारी दिग्दर्शित या चित्रपटात मोहनीश बहल आणि नवनीत निशान यांच्याही प्रमुख भूमिका होत्या. 
- 1994 मध्ये ही फिल्म जादू या शिर्षकाखाली फ्लोअरवर आली होती. काही सीन्सही शूट झाले होते. दरम्यान किस सीन शूट करण्याची वेळ आली. हा सीन करण्यास शाहरुख तयार झाला ना, रवीना. 
- निर्मात्यांनी दोघांना यासाठी राजी करण्याची खूप प्रयत्न केले, मात्र ना रवीना ऐकली ना शाहरुख. अखेर निर्मात्यांनी फिल्म बंद करण्याचा निर्णय घेतला. 
बातम्या आणखी आहेत...