Home »News» Tiger-Girlfriend-Disha-Patani-Dance-On-Justin-Bieber-Song

VIDEO: या एका अटीवर दिशा थिरकली, मग दाखविले असे सिजलिंग मूव्हस..

दिव्य मराठी वेब टीम | Apr 21, 2017, 15:54 PM IST

एका फॅशन स्टोरच्या उद्घाटनासाठी दिशा पाटणीने उपस्थिती दर्शवली. एका रिपोटर्सने दिशा पाटणीला डान्स करण्याची मागणी केली. पण दिशाने एका अटीवर डान्स करण्याचे म्हणाली. सर्वानीच डान्स करावा असे दिशाला वाटत मात्र रिपोर्टरसोबत अशा मूव्हस देत होती. पाहा व्हिडीओ...
पुढील स्लाईडवर क्लिक करून पाहा दिशा पाटणीचा रिपोर्टरसोबत केलेला डान्स...

Next Article

Recommended