आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'प्रेम रतन धन पायो'च्या टायटल ट्रॅकमध्ये दिसले सलमान-सोनमचे वेगवेगळे अंदाज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- 'प्रेम रतन धन पायो' सिनेमाचा टायटल ट्रॅक रिलीज झाला आहे. या गाण्यात सलमान खान आणि सोनम कपूर वेगवेगळ्या अंदाजात दिसत आहेत. इरशाद कामिलने हे गाणे लिहिले असून हिमेश रेश्मियाने संगीत दिले आहे. पलक मुछालने गाण्याला आवाज दिला आहे.
सिनेमाचा ट्रेलर आणि 'प्रेम लीला' हे गाणे यापूर्वी रिलीज झाले आहे. सूरज बडजात्या दिग्दर्शित आणि राजश्री प्रोडक्शनच्या बॅनरखाली तयार होत असलेल्या या सिनेमात सलमान खान आणि सोनम कपूरशिवाय अनुपम खेर, स्वरा भास्कर, नील नितीन मुकेश, अरमान कोहली, संजय मिश्रा आणि आशिका भाटिया महत्वाच्या भूमिकेत आहेत. सिनेमा यावर्षी 12 नोव्हेंबरला रिलीज होत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा गाण्यातील सोनम कपूर आणि सलमान खानचे वेगवेगळे मूड्स... आणि शेवटच्या स्लाइडवर पाहा गाण्याचा व्हिडिओ...